॥ श्री राम समर्थ ॥

आमचे दुकान — महाड

नाते खिंड, महाड येथे लॅपटॉप, गेमिंग पीसी, सीसीटीव्ही व प्रिंटरचे विश्वासू दुकान. प्रत्यक्ष भेट द्या, वस्तू पाहा आणि मगच खरेदी करा.

श्री कॉम्प्युटर आयटी हब दुकानाचा आतील भाग

दुकानाचे ठिकाण

श्री कॉम्प्युटर आयटी हब, सी-७०२, रायगड सिटी, नाते खिंड, ता. महाड, जि. रायगड — ४०२३०१

दुकानाची वेळ

सोमवार ते रविवार · सकाळी ९:०० ते रात्री ९:००

कसे पोहोचाल

मुंबई–गोवा महामार्गावर नाते खिंड थांबा; महाड एसटी स्टँडपासून ५ मिनिटे, रिक्षा सहज उपलब्ध. दुकानासमोर पार्किंग.

फोन

8693879668 / 9987217472

दुकानाची वैशिष्ट्ये

रिफर्बिश्ड लॅपटॉप व डेस्कटॉप

Dell, HP, Lenovo, Apple ब्रँडचे तपासलेले लॅपटॉप — वॉरंटीसह.

दुरुस्ती व अपग्रेड

मदरबोर्ड, स्क्रीन, बॅटरी, SSD/RAM अपग्रेड, डेटा रिकव्हरी.

सीसीटीव्ही व प्रिंटर

घर, दुकान व इंडस्ट्रीसाठी कॅमेरा सेटअप, प्रिंटर विक्री व रिफिलिंग.

कॉल कराWhatsAppचौकशी