॥ श्री राम समर्थ ॥

प्रश्नोत्तरे

तुमच्या प्रश्नांची उत्तरे

किंमत, वॉरंटी, दुरुस्तीला लागणारा वेळ आणि सेकंड हँड लॅपटॉपच्या अटींबद्दल सर्व माहिती.

दुकानात आणलेल्या डिव्हाइसची प्राथमिक तपासणी मोफत आहे. काम सुरू करण्यापूर्वी अंदाजे खर्च सांगितला जातो आणि तुमची परवानगी घेतल्यावरच काम केले जाते. पार्ट बदलल्यास पार्टची किंमत + सर्व्हिस चार्ज असा स्पष्ट हिशोब दिला जातो. कोणतेही छुपे शुल्क नाही.

अजून प्रश्न आहे?

थेट कॉल करा किंवा WhatsApp वर विचारा.

कॉल कराWhatsAppचौकशी